Ferfar #397 · सैदापुर (बोरगाव अंबाडा)
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- ग्रिष्मा संतु बेठे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहुन घेणार : सेवा सह सो सा कसबेगव्हाण, कसबेगव्हाण
लिहुन देणार : विजय भाऊराव लव्हाळे रा. सैदापुर (बोरगाव अंबाडा) यांनी दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 280000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11 क्षेत्र 1.76 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय भाऊराव लव्हाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 41 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 280000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.