सातबारा Watch

← तरोडा

Ferfar #1075 · तरोडा

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
प्रिति नरेंद्र काळपांडे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026 लिहुन घेणार : से स सो र न ९७९, कमलापूर लिहुन देणार : योगेश सुधाकर नवलकार रा. तरोडा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 149 क्षेत्र 1.6000 वर रक्कम रुपये 320000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.