Ferfar #1106 · पिंपळगव्हाण
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 204
- Talathi
- प्रविण पांडुरंग डोगरे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026
लिहुन घेणार : कांडली सेवा सहकारी संस्था रं नं ६९७, कांडली ता अचलपुर
लिहुन देणार : अनिता विनायक भोंगाडे रा. पिंपळगव्हाण यांनी दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 204 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता विनायक भोंगाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २६२७ दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.