सातबारा Watch

← चिंचोली बु.

Ferfar #4532 · चिंचोली बु.

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
578
Talathi
अनिता रामलाल धाडे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : युको बँक चिंचोली बु लिहून घेणार : द्वारकाबाई सीताराम मुरे यांनी सर्व्हे क्रमांक : 578 तपशिल : युको बँक चिंचोली बु हीस गहाणरु.३४४००० दि.१०/०२/२०१२ - 3060 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.