Ferfar #492 · ब्राम्हणवाडा
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 1
- Talathi
- अरुण नर्मदाप्रसाद गुप्ता
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, अंजनगाव
लिहून देणार : शामसुंदर अजाबराव सावरकर रा. ब्राम्हणवाडा यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1425000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1425000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.