सातबारा Watch

← फाजलपुर

Ferfar #424 · फाजलपुर

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
20/3
Talathi
अरुण नर्मदाप्रसाद गुप्ता
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : uko बँक चिंचोली लिहून घेणार : सुभाष भगवंत खंडारे यांनी uko बँक चिंचोली हिस सुभाष खंडारे यांनी ७७००० रु गहाण दिले.दि.२१ / ७ /२०१८ - 243 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.