Ferfar #2022 · अडगाव खाडे
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 99
- Talathi
- नंदकिशोर जनार्धन सोळंके
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी अडगाव खाडे र.न.466
लिहून घेणार : दिपक पुंडलीक रंधे
यांनी सर्व्हे क्रमांक : 99 तपशिल : से.सह.सो.अडगाव खाडे हिस दिपक पुंडलिक रंदे व इतर याने ०.५८ हिस्सा गहाण दिला रु.१,१०,०००.दि.१९/०५/२०१८. - 1002
सर्व्हे क्रमांक : 99 तपशिल : सेवा सहकारी सोसायटी अडगाव र.न. 466 हिस दिपक पुंडलीक रंधे यांनी गहाण दिला रु. 70,000/- दि. 26/09/2011 - 20026
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.