Ferfar #742 · राजापूर
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50
- Talathi
- प्रणाली चरणदास निकोसे
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डि.एफ.सी.बॅक लि.शाखा-अंजनगांव सुर्जी
गहाणखत लिहुन देणार : अमोल सुरेशराव दाभाडे रा. राजापूर यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3374-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50 क्षेत्र 2.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल सुरेशराव दाभाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अंकिता अमोल दाभाडे (खाता क्रमांक :- ) ,