Ferfar #3747 · हुसेनपुर खोडगाव
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/3
- Talathi
- हर्शल रतन इंगोले
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
लिहुन घेणार : SBI, अंजनगाव सुर्जी
लिहुन देणार : नागोराव काशिनाथ हरणे रा. हुसेनपुर खोडगाव गट नंबर/ सर्वे नंबर 34/3 यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.19 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागोराव काशिनाथ हरणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.