सातबारा Watch

← हुसेनपुर खोडगाव

Ferfar #3748 · हुसेनपुर खोडगाव

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
87/1/अ
Talathi
हर्शल रतन इंगोले
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 लिहून देणार : पांढरी सेवा सहकारी संस्था मर्या र.नं. 943 लिहून घेणार : दिलीप गोविंदराव दताळे यांनी सर्व्हे क्रमांक : 87/1/अ तपशिल : पांढरी सेवा सहकारी सोसायटी लि. र.नं. 943 यांचा कर्ज बोजा रु. 150000/- दिलीप गोविंदराव दताळे यांचे हिस्सावर दि.7/7/2018 - 3137 दिनांक 06/08/2020 रोजी पांढरी सेवा सहकारी संस्था मर्या र.नं. 943 चा दिलीप गोविंदलाल दताळे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 3267 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.4/2026 दिनांक 01/10/2026 नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.