सातबारा Watch

← हुसेनपुर खोडगाव

Ferfar #3749 · हुसेनपुर खोडगाव

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
34/1, 34/2, 34/3
Talathi
हर्शल रतन इंगोले
First seen
41h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहुन घेणार : स्टेंट बँक ऑफ इंडिया शाखा अंजनगाव सुर्जी, अंजनगाव सुर्जी लिहुन देणार : सुभाष काशीनाथ हरणे रा. हुसेनपुर खोडगाव गट नंबर/ सर्वे नंबर 34/1, 34/2, 34/3 यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 0000 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष काशीनाथ हरणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील इकरार ( Declaration) महाराष्ट्र प्रोव्हीजन ऑफ फॅसीलीटीज फॉर अग्रीकल्चरल क्रेडीट बॅक्स ॲक्ट 1974 च्या कलम 5 च्या उपकलम (1) अन्वये केलेला इकरार दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.