Ferfar #3753 · हुसेनपुर खोडगाव
अंजनगाव, अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : स्टेंट बँक ऑफ इंडिया शाखा अंजनगाव सुर्जी, अंजनगाव सुर्जी
लिहुन देणार : पुंडलिक काशीनाथ हरणे रा. हुसेनपुर खोडगाव गट नंबर/ सर्वे नंबर 34/1, 34/3 यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 0000 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुंडलिक काशीनाथ हरणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील इकरार (Declaration) (महाराष्ट्र प्रोव्हीजन ऑफ फॅसीलीटीज फॉर ॲग्रीकल्चरल क्रेडीट बॅक्स ॲक्ट 1974 च्या कलम 5 च्या उपकलम (1) अन्वये केलेला इकरार) दिनांक 08/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.