Ferfar #3756 · हुसेनपुर खोडगाव
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66/4
- Talathi
- शेख महमद ताज शेख हमीद
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रामनाथ महादेव अस्वार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रामदास महादेव अस्वार ऐवजी रामनाथ महादेव अस्वार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अंजनगाव यांच्याकडील आदेश क्रमांक प्र.क्र.आर.टी.एस/कावि 549/2026-2027 दि. 26/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 31/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- N-2663934 अन्वये रामदास महादेव अस्वार ऐवजी रामनाथ महादेव अस्वार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .