Ferfar #3796 · खेलबाबूजी
अंजनगाव, अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , शाखा अंजनगाव सुर्जी
लिहुन देणार : नंदकिशोर उत्तमराव रेखाते रा. खेलबाबूजी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 119/1, 121/1 क्षेत्र 0.79, 1.66 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.