सातबारा Watch

← खेलबाबूजी

Ferfar #3816 · खेलबाबूजी

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
वंदना संतोष चिमोटे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 सक्षम अधिकारी मा.तहसीलदार यांनी त्यांचे कडील पत्र क्रमांक क्र./सा.म.अ/दुहेरी/कावि-510/2026 दिनांक 09/10/2026 अन्वये महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 122 व कलम 126 अन्वये नगर भुमापन झालेल्या क्षेत्रातील अधिकार अभिलेखातील मालकी हक्काची दुहेरी नोंद पध्दती बंद करणेबाबत ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेण्यात येवून सदर 7/12 हे नगर भुमापन क्षेत्रात समाविष्ट असल्यामुळे बंद करण्यात येते. बंद केलेला स.नं. / गट नं. =23 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.