Ferfar #3828 · खेलबाबूजी
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/3/47
- Talathi
- दिक्षित श्रीकृष्ण कोडापे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती. तर्फे, अधिकारी निकेश दिगंबर वानखडे
गहाणखत लिहुन देणार : दादाराव शेषराव जवंजाळ रा. खेलबाबूजी यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3485-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/3/47 क्षेत्र 1.0750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादाराव शेषराव जवंजाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.