Ferfar #3443 · खेल हाडोळ
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/व/4/16
- Talathi
- वंदना संतोष चिमोटे
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅक लि.अमरावती,शाखा-अंजनगांव सुर्जी
गहाणखत लिहुन देणार : मनोहर राजु हेकडे रा. खेल हाडोळ यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3319-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/व/4/16 क्षेत्र 1.7395 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोहर राजु हेकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.