Ferfar #3458 · खेल हाडोळ
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/13
- Talathi
- दिक्षित श्रीकृष्ण कोडापे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि खामगाव अर्बन को-ऑप बँक लिमी., खामगाव शाखा अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती. तर्फे अधिकारी कमलेश गोविंद भट्ट
गहाणखत लिहुन देणार : शाहीन परवीन अन्सार अहमद रा. खेल हाडोळ यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3551-2026 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/13 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शाहीन परवीन अन्सार अहमद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.