सातबारा Watch

← खेल कोकाट

Ferfar #2217 · खेल कोकाट

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
26/3
Talathi
दिक्षित श्रीकृष्ण कोडापे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 लिहून देणार : अंजनगाव सेवा सहकारी संस्था मर्या र.नं. 111 लिहून घेणार : संजय बापुराव कोकाटे यांनी सर्व्हे क्रमांक : 26/3 तपशिल : अंजनगाव सेवा सह सोसायटी र.नं.111 हिस संजय बापुराव कोकाटे यांनी 150000/-रु.स. गहाण दिले दि.20/6/2018 - 1217 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.11/2026 दिनांक 31/08/2026 नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.