सातबारा Watch

← खेल कोकाट

Ferfar #2227 · खेल कोकाट

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
45/2/16
Talathi
दिक्षित श्रीकृष्ण कोडापे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : शरनीरा नागरी सहकारी पत संस्था मर्या सुर्जी लिहून घेणार : रियाज अहेमद अ. सईद यांनी सर्व्हे क्रमांक : 45/2/16 तपशिल : शरनिरा नागरी सह पतसंस्था शाखा सुर्जी कडे रियाज अहेमद अ.सईद यांनी २,००,००० /-रु. स गहाण दिले. दि.२१/०६/२०१७ - 100 सर्व्हे क्रमांक : 45/2/16 तपशिल : प्रमाणे रियाज अहेमद अ. सईद यानी - शरनीरा नागरी सहकारी पत संस्था मर्या सुर्जी यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1169 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.120 दिनांक 27/10/2026 नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.