Ferfar #817 · अजितपुर
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/3
- Talathi
- हर्शल रतन इंगोले
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026श्रीकृष्ण तुळशीराम बेराड, यांनी अर्ज दिला की कै. तुळशीराम संपत बेराड हे 28/08/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.18/11/2025 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-
अजितपुर गट/सर्व्हे क्रमांक 25/3 -
श्रीकृष्ण तुळशीराम बेराड (खाता क्रमांक :-767) लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी सालीम यात एक विहीर त्यावर इले. मोटारपंप चालु स्थितीत इतर झाडाझुडपासह ज्याची चतुसिमा पुर्वेस - सरकारी रोड, पश्चिमेस - रंदे गुरुजी यांचे शेत, दक्षिणेस - वामनराव दातीर यांचे शेत, उत्तरेस - गाळ रस्ता येणेप्रमाणे चतुसिमेतील 0.95 हे.आर व पो.ख 0.04 हे.आर शेत तुळशीराम संपत बेराड यांचे हयातीनंतर श्रीकृष्ण तुळशीराम बेराड यांना दिले त्यानुसार दुय्यम निंबधक अंजनगाव जिल्हा अमरावती यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 3882/2025 दिनांक 18/11/2025 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.