सातबारा Watch

← सुर्जी

Ferfar #3873 · सुर्जी

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-21
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
99/1
Talathi
दिक्षित श्रीकृष्ण कोडापे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026 फेरफार प्रकार : नोंदणीकृत फेरफार प्रकार : मृत्यूपत्र/ व्यवस्थापनपत्र मोहम्मद अश्फाक मोहम्मद मुसा यांनी अर्ज दिला की कै. शे. मुसा शे. याकुब हे 22/12/2025 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असून त्यांनी लिहून ठेवलेले नोंदणीकृत मृत्यूपत्राचा दि. 30/03/2023 रोजी त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत. मौजे सुर्जी येथील गट/ सर्वे क्रमांक 99/1 मोहम्मद अश्फाक मोहम्मद मुसा ( खाता क्रमांक – 2394) लागवडीयोग्य क्षेत्र 1.21 हे.आर सालीम यापैकी पु.प. वाटणीचे दक्षिणेकडील भागाचे 0.81 हे.आर. शेत इतर झाडासह व यात असलेल्या बोअरवेल इले. मोटार पंपासह सालीम ज्याची चतुसिमा पुर्वेस – शरद बलंगे यांचे शेत, पश्चिमेस – शरद बलंगे यांचे शेत, उत्तरेस – यातील शे. मुसा शे. याकुब यांचे शिल्लक राहीलेले शेत, दक्षिणेस – अब्दुल कलाम अब्दुल रहेमान यांचे शेत येणेप्रमाणे चतुसिमेतील 0.81 हे.आर शेत इतर झाडासह व यात असलेल्या बोअरवेल इले. मोटार पंपासह सालीम शेत त्यांचा मुलगा मोहम्मद अश्फाक मोहम्मद मुसा यांना शे. मुसा शे. याकुब यांचे हयातीनंतर दिले आहे. त्यानुसार दुय्यम निंबधक अंजनगाव जिल्हा अमरावती यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 925/2023 दिनांक 30/03/2023 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.