Ferfar #279 · खेलखडसे
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/2
- Talathi
- वंदना संतोष चिमोटे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
सक्षम अधिकारी मा.तहसीलदार यांनी त्यांचे कडील पत्र क्रमांक क्र./सा.म.अ/दुहेरी/कावि-510/2026 दिनांक 09/10/2026 अन्वये महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 122 व कलम 126 अन्वये नगर भुमापन झालेल्या क्षेत्रातील अधिकार अभिलेखातील मालकी हक्काची दुहेरी नोंद पध्दती बंद करणेबाबत ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेण्यात येवून सदर 7/12 हे नगर भुमापन क्षेत्रात समाविष्ट असल्यामुळे बंद करण्यात येते.
बंद केलेला स.नं. / गट नं. =2/2
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.