Ferfar #7779 · एैवजपुर
अंजनगाव, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अजय शंकरराव हेंड यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शुभांगी शंकरराव हेंड ऐवजी शुभांगी मिथून रायपूरकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अंजनगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.प्र.क्र.आर.टी.एस./कावि-542/2026-2027 दि. 02/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 30/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- NR-2650097 अन्वये शुभांगी शंकरराव हेंड ऐवजी शुभांगी मिथून रायपूरकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .