Ferfar #617 · रौदंलपुर
अंजनगाव, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अंजनगाव सुर्जी , अंजनगाव
लिहुन देणार : प्रशांत शिवदास येवले रा. रौदंलपुर यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 0000 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/रु /- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 28/1, 3/1/क, वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत शिवदास येवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 005 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/रु /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.