सातबारा Watch

← धामणगांव गढी भाग 2

Ferfar #2643 · धामणगांव गढी भाग 2

अचलपुर, अमरावती · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
193/2
Talathi
प्रशांत गंगाराम कोंडावार
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 फेरफार प्रकार : नोंदणीकृत फेरफार प्रकार : मृत्यूपत्र/ व्यवस्थापत्र अनिल ओंकार उमेकर अर्ज दिला की कै. ओंकार शामराव उमेकर हे दिनांक 19/09/2026 रोजी मयत झाल्या असून त्यांनी लिहून ठेवलेले नोंदणीकृत मृत्यूपत्राचा दि. 08/09/2026 त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत. मौजे धामणगाव गढी भाग 2 येथील गट/ सर्वे क्रमांक 193/2 1) अनिल ओंकार उमेकर ( खाता क्रमांक 561 ) लागवडीयोग्य क्षेत्र 0.73 हे.आर चौ. मी पोटखराब क्षेत्र 0.000 हे.आर.चौ.मी यामध्ये असलेल्या विहीर मोटारपंपासह व संत्रा झाडासह शेतजमीन सालीम पैकी 0.37 हे.आर.चौ.मी. उत्तर दक्षिण वाटणीचे पश्चिमेकडील भागाची 0.37 हे.आर.चौ.मी. शेतजमीन यामध्ये असलेल्या विहीर मोटरपंपावरील समान हक्कासह व संत्रा झाडासह शेतजमीन बारामाही ओलीताची शेती ओंकार शामराव उमेकर यांचे हयातीनंतर त्यांचा मोठा मुलगा अनिल ओंकारराव उमेकर यांचे नावे मृत्यूपत्रान्वये लिहून ठेवले आहे ज्याची चतुसिमा पुर्वेस - यातीलच उर्वरीत शेत, पश्चिमेस - झगुजी शनवारे यांचे शेत, उत्तरेस - राजपाल गोंडाणे यांचे शेत, दक्षिणेस - नाला तसेच यापैकी उत्तर दक्षिण वाटणीची पुर्वेकडील भागाची 0.36 हे.आर.चौ.मी. शेतजमीन यामध्ये असलेल्या विहीर मोटारपंपावरील समान हक्कासह व संत्रा झाडासह शेतजमीन बारामाही ओलीताची शेती ओंकार शामराव उमेकर यांचे हयातीनंतर त्यांचा लहान मुलगा प्रमोद ओंकार उमेकर यांच्या नावाने मृत्यूपत्रान्वये लिहून ठेवले आहे ज्याची चतुसिमा पुर्वेस - गजानन बुटे यांचे शेत, पश्चिमेस - यातीलच उर्वरित शेत, उत्तरेस - राजपाल गोंडाणे यांचे शेत, दक्षिणेस - नाला त्यानुसार दुय्यम निंबधक अचलपुर जिल्हा अमरावती यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 5348/2026 दिनांक 08/09/2026 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे. टिप - सदर फेरफार मध्ये हे लिहुन घेणार हे दोघे असल्यामुळे मृत्यूपत्रान्वये फक्त एकाचे नावे किंवा सामृहीक मध्ये फेरफार घेता येतो. परंतू सदर फेरफार मध्ये मृत्यूपत्रानुसार वाटणी करुन दिली असल्यामुळे सदरचा फेरफार हा इतर फेरफार मधून घेण्यात येते.