सातबारा Watch

← म्हसोना

Ferfar #655 · म्हसोना

अचलपुर, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
192, 203
Talathi
अमित महादेवराव गाटके
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : SBI PARATWADA, अचलपूर लिहून देणार : श्रीकृष्ण नागोराव सदांशिव रा. म्हसोना यांनी दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 192, 203 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक SBI PARATWADA यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.