Ferfar #658 · म्हसोना
अचलपुर, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : SBI PARATWADA, अचलपूर
लिहून देणार : अरुण नागोराव सदांशिव रा. म्हसोना यांनी दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 203, 192 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक SBI PARATWADA यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.