सातबारा Watch

← सालेपुर

Ferfar #627 · सालेपुर

अचलपुर, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
109, 135, 138, 140, 15, 153, 34, 61, 64, 81, 82, 9, 96
Talathi
अमित महादेवराव गाटके
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : से स संस्था र.नं 511 लिहून घेणार : गजानन शामराव बोथे यांनी सर्व्हे क्रमांक : 138 तपशिल : दिनांक 06/08/2015 रोजी से.स.सो.सालेपुर चा गजानन शामराव बोथे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 333 राहुल गजानन बोथे यांचे शेत सालेपूर सेवा सह.संस्था र.न. 511 कडे 200000 रुपयास गहाण दि.6/5/2023 - 514 गजानन शामराव बोथे यांचे शेत सालेपूर सेवा सह.संस्था र.न.511 कडे 300000 रुपयास गहाण दि.6/5/2023 - 515 सर्व्हे क्रमांक : 109 तपशिल : अचलपूर यास 1,00,000/- रू दि 16/04/12 - 20013 सर्व्हे क्रमांक : 135 तपशिल : यास 1,00,000/-रु स गहाण दि 15/06/13 - 20013 सर्व्हे क्रमांक : 138 तपशिल : सालेपुर यास 2,00,000/-रु गहाण दि.15/4/2013 - 20013 सर्व्हे क्रमांक : 140 तपशिल : सालेपुर यास1,00,000/- ज्ञानेश्वर यांचा गहान दि.23/09/11 - 20013 सर्व्हे क्रमांक : 15 तपशिल : अचलपुर यास 150000/- रु आशिष कळमकर चे गहाण.दि.08/08/2012 पुन्हा 400000/- दि.12/05/2016 - 20013 सर्व्हे क्रमांक : 153 तपशिल : अचलपुर यास 60,000/- रु स गहान. 07/07/12 पुन्हा २४९००० /- रु.दि.०१.०७.२०१६ - 20013 सर्व्हे क्रमांक : 34 तपशिल : अचलपुर यास शिलाबाई यानी 50,000/-रु स गहाण दि 18/06/13 - 20013 सर्व्हे क्रमांक : 61 तपशिल : अचलपुर यास 4,00,000/- रुस गहाण 14.02.13 - 20013 अचलपुर यास 4,00,000/- रुस गहाण. 17/06/11 - 20013 सर्व्हे क्रमांक : 64 तपशिल : अचलपुर यास 40,000/- रुस गहाण. 11/09/09 पुन्हा 50,000/- दि 21/06/11 - 20013 पुन्हा 60,000/- रू दि 2/06/12 पुन्हा १०००००/- रु. दि.२९/०५/२०१४ पुन्हा १०००००/- रु. दि.०४/०७/२०१६ - 20013 सर्व्हे क्रमांक : 81 तपशिल : अचलपुर यास रामदास यांचे 1,00,000/- रुस गहाण. 24/05/07 पुन्हा 1,00,000/- दि.30/04/09, पुन्हा 2,00,000/- दि 30/01/11 - 20013 सर्व्हे क्रमांक : 82 तपशिल : परसापुर यास हिरामन चे 50,000/- रुस गहाण. 17/07/08 - 20013 सर्व्हे क्रमांक : 9 तपशिल : अचलपुर यास 1,20,000/-रु स गहाण.24/05/07 - 20013 सर्व्हे क्रमांक : 96 तपशिल : ता. ग. तह. अ. 1000/- रु - 20013 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.