सातबारा Watch

← एकलासपुर

Ferfar #1655 · एकलासपुर

अचलपुर, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
195, 231, 235
Talathi
प्रशांत गंगाराम कोंडावार
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक लि. शाखा अचलपुर लिहून घेणार : घनशाम रामबीलास अग्रवाल यांनी सर्व्हे क्रमांक : 235 तपशिल : प्रमाणे घनशाम रामबीलास अग्रवाल ,चंदन घनशाम अग्रवाल ,रितीक घनशाम अग्रवाल यानी एच. डी. एफ. सी बँक लि. शाखा अचलपूर यांच्या कडुन रक्कम रुपये 3742000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1393 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 17/10/2026 नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.