Ferfar #917 · हनवतखेडा
अचलपुर, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 127
- Talathi
- दिपा प्रभाकर नांदुरकर
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एकविरा नागरी सहकारी पत संस्था मर्या., अंजनगाव सुर्जी शाखा परतवाडा, ता. अचलपुर, जि. अमरावती.
गहाणखत लिहुन देणार : सागर अनीलराव बेलसरे रा. हनवतखेडा यांनी दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5917-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 127 क्षेत्र 1.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर अनीलराव बेलसरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.