सातबारा Watch

← राजुरा

Ferfar #335 · राजुरा

अचलपुर, अमरावती · JSON

Type
मयताचे नाव कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
प्रतीक्षा अशेाकराव दामोदरे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे श्री/श्रीमती भिमराव सुर्यभान वानखडे यांनी अर्ज दिला की, मौजा राजुरा गट नं/स.नं 36, क्षेत्र 0.8700 हे.आर मधिल खातेदार सरस्वतीबाई पंडीत ढाकणे हे दि. 29/04/2026 रोजी मयत झाले आहेत अर्ज,मृत्यु दाखला,प्रतिज्ञा पत्र क्र.2650340041268200988974/दिनांक 12/10/2026 , अन्वये नोंद घेण्यात आली. तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. सर्व कागदपत्रे दफ्तरी दाखल केले असे.