Ferfar #614 · औरंगपूर नजीक परतवाडा
अचलपुर, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/1क/3/1ड/166
- Talathi
- अर्जुन लक्ष्मणराव अलोकार
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अभिनंदन अर्बन को ऑप बॅक लि शाखा न्यु कॉटन मार्केट अमरावती
गहाणखत लिहुन देणार : अनुराग लक्ष्मीनारायण शिवहरे रा. औरंगपूर नजीक परतवाडा यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6348-2026 दिनांक 19/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/1क/3/1ड/166 क्षेत्र 1.5120 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनुराग लक्ष्मीनारायण शिवहरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.