सातबारा Watch

← नरसाळा

Ferfar #2657 · नरसाळा

अचलपुर, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
2/1/11/B, 2/1/4A/4B/3, 2/1/4A/4B/4
Talathi
अर्जुन लक्ष्‍मणराव अलोकार
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित करजगांव. ,महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती. सहकारी पत संस्था मर्यादित करजगांव ,महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती.. सहकारी पत संस्था मर्यादित करजगांव गहाणखत लिहुन देणार : सविता किशोरराव मासोदकर रा. नरसाळा यांनी दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6171-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/1/11/B, 2/1/4A/4B/3, 2/1/4A/4B/4 क्षेत्र 1.1552 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सविता किशोरराव मासोदकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.