Ferfar #2413 · वडगांव फत्तेपुर
अचलपुर, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 136
- Talathi
- सुरेश रामकृष्णा चौधरी
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : राजस्व प्रकरण क्र.MRC-81/53/वडगांव फत्तेपुर/2024-25
आदेश दिनांक : 28/09/2026
मा..तहसिलदार अचलपुर यांच्या फाईलावरील राजस्व प्रकरण क्र.MRC-81/53/वडगांव फत्तेपुर/2024-25 दिनांक : 28/09/2026 चे आदेशानुसार मौजा वडगांव फत्तेपुर मधील गट नंबर 136 क्षेत्र 0.9600 हे.आर व पोटखराब 0.0500 चे भोगवटदार वर्ग 2 चे भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतर करण्यात आले आहे. करीता क्षेत्र दुरुस्ती करण्याकरीता नोंद घेण्यात आली आहे.