सातबारा Watch

← शहापुर न. वडगाव

Ferfar #1229 · शहापुर न. वडगाव

अचलपुर, अमरावती · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
258
Talathi
वैशाली मनोहर भुयार
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार अचलपुर यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक राजस्व प्रकरण.क्र.01/एम.आर.सि.81/ शहापुर न वडगाव/2025-26 /दिनांक 13/10/2026 अन्वये अर्जदार शरद विनायकराव म्हस्के यांचे मौजा शहापुर न वडगाव येथील गट नं. 258 चे क्षेत्र 1.96 हे.आर वरील आदेशान्वये भुधारणा भोगवट वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करण्यात आली.