Ferfar #1185 · हरम
अचलपुर, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , अचलपूर
लिहुन देणार : शे मोबीन शे मोईमोददीन रा. हरम यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 175, 176, वर बोजा दाखल करणेबाबत श्री शे मोबीन शे मोईमोददीन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.