सातबारा Watch

← खंजीरपुर

Ferfar #198 · खंजीरपुर

अचलपुर, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
वैशाली मनोहर भुयार
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिय, अचलपूर लिहून देणार : एजाज अहमदखाँ युनुस खाँ रा. खंजीरपुर यांनी दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 244504/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिय यांचेकडील पत्र क्रमांक BOIACH/2026/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 244504/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.