सातबारा Watch

← नौबाग

Ferfar #1027 · नौबाग

अचलपुर, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
13/3
Talathi
मंगेश भाऊरावजी सोळंके
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया अचलपूर , अचलपूर लिहून देणार : प्रभुराम शामराव हिरुळकर रा. नौबाग यांनी दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडील दस्त क्रमांक 138 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240967/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया अचलपूर यांचेकडील पत्र क्रमांक BO/ACH/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 240967/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.