Ferfar #427 · रहीमापुर
अचलपुर, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- मंगेश भाऊरावजी सोळंके
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , अचलपूर
लिहून देणार : अभिजीत अशोक बुरंगे रा.रहीमापुर यांनी रक्कम रुपये 245946/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक BO/ACH/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 245946/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.