सातबारा Watch

← रहीमापुर

Ferfar #429 · रहीमापुर

अचलपुर, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
मंगेश भाऊरावजी सोळंके
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : एच डी एफ सी , अचलपूर लिहून देणार : सुधाकर देविदास धुळधर रा. रहीमापुर यांनी रक्कम रुपये 456000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक एच डी एफ सी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 456000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.