Ferfar #307 · भीतखेडा
अचलपुर, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- विलास विठ्ठलराव राऊत
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , अचलपूर
लिहुन देणार : मोहम्मद रियाज मोहम्मद शफी , मोहम्मद शहेजाद मोहम्मद शफी रा. भीतखेडा गट नंबर/ सर्वे नंबर 25 यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.59 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहम्मद रियाज मोहम्मद शफी ,मोहम्मद शहेजाद मोहम्मद शफी , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.