Ferfar #8301 · खेलतपमाळी
अचलपुर, अमरावती · JSON
- Type
- मयताचे नाव कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 216/1
- Talathi
- संतोष रामराव गेठे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे
श्री/श्रीमती मोहम्मद जाकीर मोहम्मद युसूफ यांनी अर्ज दिला की, मौजा खेल तपमाळी गट नं/स.नं. 216/1, क्षेत्र 1.6600 हे.आर व पो.ख.0.02 हे.आर मधिल खातेदार ईलियानबी मो हनीफ हे दि. 10/09/2026 रोजी मयत झाले आहेत अर्ज,मृत्यु दाखला,प्रतिज्ञा पत्र क्र.2650340041268200989885/दिनांक 14/10/2026 , तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. सर्व कागदपत्रे दफ्तरी दाखल केले असे.