Ferfar #608 · रामापुर बेलज
अचलपुर, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- रुपाली भाउराव कुसरे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून देणार : सेवा सहकारी संस्था राजना
लिहून घेणार : सुधीर विठ्ठलराव कावरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 52 तपशिल : दिनांक 08/08/2019 रोजी सेवा सहकारी संस्था चा सुधीर विठ्ठलराव कावरे यांच्या नावे र.रु.990000/- कर्ज. - 344
राजना यांचे कडुन दि. 21.04.2023 रोजी नामे सुधिर विठ्ठलराव कावरे यांनी रक्कम रु. 2,50,000/- रु.स.गहाण - 464
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.