Ferfar #926 · निजामपुर
अचलपुर, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
अर्जदार शेख गफ्फार शेख बिसमील्ला, यांनी अर्ज दिला की कै. शे. बिसमिल्ला शे. मेहताब हे 22/07/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.29/08/2023 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-
1.मौजा निजामपुर येथील गट क्रमांक 66 चे एकुण क्षेत्र 1.70 हे.आर आकार र.रु.11.00 रुपये यापैकी उत्तर दक्षिण वाटणीची पुर्वेकडील भागाची 0.85 हे.आर बोअरवेल वर समान हक्क हे शेख इमरान शेख गफ्फार यांना
2. मौजा निजामपुर येथील गट क्रमांक 66 चे एकुण क्षेत्र 1.70 हे.आर आकार र.रु.11.00 रुपये यापैकी उत्तर दक्षिण वाटणीची पश्चिमेकडील भागाची 0.85 हे.आर बोअरवेल वर समान हक्क हे शेख इरफान शेख गफ्फार यांना
3. तसेच त्यांच्या मालकीचे मौजा निजामपुर गट नं.307 एकुण क्षेत्र 2.0000 हे.आर व पो.ख.0.24 हे.आर आकार रक्कम रु. 7.25 पैसे यापैकी पुर्व पश्चिम वाटणीची दक्षीणेकडील भागाची 1.0000 हे.आर पो.ख.0.12 हे.आर यामधील बोअरवेल वरील समान हक्कासह शेख फैजान शेख सत्तार यांना
4. तसेच त्यांच्या मालकीचे मौजा निजामपुर गट नं.307 एकुण क्षेत्र 2.0000 हे.आर व पो.ख.0.24 हे.आर आकार रक्कम रु. 7.25 पैसे यापैकी पुर्व पश्चिम वाटणीची उत्तरेकडील भागाची 1.0000 हे.आर पो.ख.0.12 हे.आर यामधील बोअरवेल वरील समान हक्कासह जिशान शेख सत्तार यांना
दुय्यम निबंधक कार्यालय अचलपुर येथील दस्त क्रमांक 4271/2023 दिनांक 29/08/2023 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.