सातबारा Watch

← सुरवाडा

Ferfar #685 · सुरवाडा

अचलपुर, अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
30
Talathi
विलास विठ्ठलराव राऊत
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : सुरवाडा सेवा सहकारी सोसायटी , सुरवाडा लिहुन देणार : सुशिल शिवशंकर हरणे रा. सुरवाडा यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 30 क्षेत्र 0.23 वर रक्कम रुपये 165000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.