Ferfar #994 · बळेगांव
अचलपुर, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- आशिष महादेव जांभोळे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.03/MCR-81/मौजे बळेगाव 2026-2027
आदेश दिनांक : 28/09/2026
सदर गट नंबर ५७ मध्ये बोरवेल आहे. सिमा लक्ष्मण झोड यांनी दस्त क्रमाक 2425/2026 ने खरेदी केली व नायब तहसीलदार आदेश क्र.रा.मा.क्र.03/MCR-81/मौजे बळेगाव 2026-2027 दि.28/9/2026 सिमा लक्ष्मण झोड यांना बोरवेल मधून निम्मा पाणी घेण्याचा हक्क राहील.असा वरून नोंद दाखल.