सातबारा Watch

← टवलार

Ferfar #1931 · टवलार

अचलपुर, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
सुमा रामकृष्ण बाभळीकर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी अचलपूर लिहून घेणार : विजय विनायकराव शिंगणे यांनी सर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : दिनांक 24/07/2020 रोजी सेवा सह सो टवलार चा विजय विनायकराव शिंगणे यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 1016 दिनांक 18/04/2023 रोजी सेवा.सह.सो.टवलार चा विजय विनायकराव शिंगणे यांच्या नावे रु.200000/- या रकमेचा इकार केला. - 1444 दिनांक 21/09/2026 रोजी सेवा सह.सोसायटी टवलार चा विजय विनायकराव शिंगणे यांच्या नावे रु.170000/- या रकमेचा इकरार केला. - 1914 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.