सातबारा Watch

← टवलार

Ferfar #1935 · टवलार

अचलपुर, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
200
Talathi
सुमा रामकृष्ण बाभळीकर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र/२५/.एम.आर.सी.-८१/टवलार /२०२५ -२६ आदेश दिनांक : 31/07/2026 मौजे टवलार येथील ग.नं.२00 क्षेत्र १.८५ मध्ये मा. नायब तहसीलदार साहेब यांचेकडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.2५/एम.आर.सी.-८१/टवलार/२०२५-२६ नुसार राजपत्राने प्रताप नंदकुमार पाटील ऐवजी प्रताप नंदकुमार चित्रकार अशा नावाची दुरुस्ती करण्यात आली