Ferfar #378 · कोपरा
अचलपुर, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- दिपा प्रभाकर नांदुरकर
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , अचलपूर
लिहुन देणार : विजय गुलाब माकोडे रा. कोपरा गट नंबर/ सर्वे नंबर 34 यांनी दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय गुलाब माकोडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.